Оберіть трек для відтворення
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाहीं हीन कोणी अंग
परिसा नाहीं हीन कोणी अंग
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार
सर्वांगे साकर
सर्वांगे साकर
अवघी गोड
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
तुका ह्यूणे तैसा सज्जनापासून
तुका ह्यूणे तैसा सज्जनापासून
पाहतां अवगुण
पाहतां अवगुण
मिळेचि ना
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाहीं हीन कोणी अंग
परिसा नाहीं हीन कोणी अंग
चंदनाचे हात पायही चंदन
चंदनाचे हात पायही चंदन