Оберіть трек для відтворення
रचिल्या ऋषी मुनींनी, ज्या चारुच्या अनंत।
डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत।।
रचिल्या ऋषी मुनींनी, ज्या चारुच्या अनंत।
डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत।।
बरदायका गणेशा, महादाय सुरेशा।
बरदायका गणेशा, महादाय सुरेशा।
काव्यिधना विपी तो, येरंब एकदंत।।
रचिल्या ऋषी मुनींनी, ज्या चारुच्या अनंत।
डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत।।
येसी जरा तुनी तो, कोणाकडेन हे तो।
येसी जरा तुनी तो, कोणाकडेन हे तो।
अजूनही भ्रमांत सारे, योगी मुनी महंत।।
रचिल्या ऋषी मुनींनी, ज्या चारुच्या अनंत।
डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत।।
माझं मंदिरात येती, देदे अनन्य भक्त।
माझं मंदिरात येती, देदे अनन्य भक्त।
ते सर्व भाग्यवंत, होतात पुण्यमंत।।
रचिल्या ऋषी मुनींनी, ज्या चारुच्या अनंत।
डंका विनायका रे, झडतो तुझा दिगंत।।