Оберіть трек для відтворення
रंगत ये, तरंगत ये
लाटेत तुझ्या
धावत ये, मेधावत ये
वाटेत तुझ्या
रंगत ये, तरंगत ये
लाटेत तुझ्या
रंगत ये, तरंगत ये
लाटेत तुझ्या
दोलन हो, आंदोलन हो
दोलन हो, आंदोलन हो
गगनात तुझ्या
मेलन हो, सम्मेलन हो
विजनात तुझ्या
शालन मी, विशालन मी
दिठीत तुझ्या
गातच मी, वेगातच मी
मिठीत तुझ्या
पेटुन घे, लपेटुन घे
ज्योतीत तुझ्या
पेटुन घे, लपेटुन घे
ज्योतीत तुझ्या
लावुन घे, ओलावुन घे
मातीत तुझ्या
रंगत ये, तरंगत ये
लाटेत तुझ्या
रंगत ये, तरंगत ये
लाटेत तुझ्या