Оберіть трек для відтворення
हे कधी होईल का
होईल का
हे कधी होईल का
हे कधी होईल का
करपलेल्या वल्लरीला
करपलेल्या वल्लरीला
पालवी येईल का
हे कधी होईल का
हे कधी होईल का
शिंपतो चैतन्य वारा
श्रावणाच्या धुंद धारा
शिंपतो चैतन्य वारा
श्रावणाच्या धुंद धारा
वाळलेले अंग नवख्या
वाळलेले अंग नवख्या
अंकुरा लेईल का
हे कधी होईल का
हे पुन्हा होईल का
गळून गेली सर्व पाने
मिसळले मातीत सोने
गळून गेली सर्व पाने
मिसळले मातीत सोने
माणकांची देणगी ही
माणकांची देणगी ही
मेदिनी देईल का
हे कधी होईल का
हे पुन्हा होईल का
होईल का?