Оберіть трек для відтворення

Сингл / Трек
तन्ना नाणी नाना नाना
तानी नाणी नाना नाना
तन्ना नाणी नाना नाना
तानी नाणी नाना नाना
गावाची वाट ग
आली पायात ग
वन हे उन्हात ग
तीनक तिना तीनक तिना
मातीचा वास ग
पुनवेची वास ग
मन झाला नाचर
तीनक तिना तिना तिना
सून वाऱ्यावरी
गंधाच्या घागरी
मन घेई हिंदोळ्या घालाया भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
झालं झालं
मन भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
झालं झालं
मन भिंगोरी
औ साधी भोळी बाप माय
औ न्यारी न्यारी माय
अन कडुलिंबाच्या झाडाखाली
लागेल गोड छाया
साधी साधी भोळी वाणी
हो माया छाया खनी
काळ्या काळ्या खडकामध्ये
गोड गोड पाणी
गावच्या ह्या मातीची गोडी सूटना
आईच्या या नात्याचं ऋण फिटना
ए गलथन वाऱ्यावर
गंधाच्या घागरी
मन घेई हिंदोळ्या घालाया भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
झालं झालं
मन भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
नानानानां
पापापाप्पा पाय भिंगोरी
पापापाप्पा पाय
पापापाप्पा पाय
पापापाप्पा पाय
कच्या पक्या वाटा
भोळा भोळा बत्त्या
येचू येचू मन हे येत
रंगीत रंगीत काचा
सोनंच मोलाचा
आणि भाऊ लिंबूलाचा
वाट आनंदाचा मोठा
चिमणीचा घासाचा
ये गावाचं हा मातीच खेळ सुटणं
गोडी अशी गावाची मन भरणं
आग बाई कळातून वाऱ्यावरी
गंधाच्या घागरी
मन हे हिंदोड झाल ह्या भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
ना ना ना ना ना ना
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
गरा गरा
भिंगोरी
ना ना ना ना ना ना