Оберіть трек для відтворення
आतून फीलिंग एक्दम स्ट्रॉंग
तू समजू नको ना मला रे रॉंग
आतून फीलिंग एक्दम स्ट्रॉंग
तू समजू नको ना मला रे रॉंग
तू एक मी होऊया एक
एकटेपनाला लौया ब्रेक
माझ्या आशेला
करू नको शेक
अक्खा आयुश्य अटेस्टेक
चल करू प्रेम
रेकॉर्डब्रेक
कपल गोल्डस्टट
लव माझा नाही रे फेक
मी तुझी चेरी
तू माझा केक
प्रेम रेकॉर्ड ब्रेक
कपल गोल्डस्टट
लव माझा नाही रे फेक
मी तुझी चेरी
तू माझा केक
लागला शॉक
ना दाबता बटण
झोपेतुन डचकुं
झाले अवेक
करू नको मला तू अंडररेट
तू माझा लिओ
मी तुझी केट
बुडनार नाय
बोलिवलाय जेट
उघड गेट
नाही झालेलं लेट
भला मोठ्ठा प्रेम करूं
किती करू वेठ
चल करू प्रेम
रेकॉर्डब्रेक
कपल गोल्डस्टट
लव माझा नाही रे फेक
मी तुझी चेरी
तू माझा केक
प्रेम रेकॉर्ड ब्रेक
कपल गोल्डस्टट
लव माझा नाही रे फेक
मी तुझी चेरी
तू माझा केक
मेड फॉर इच अदर
आपला फेट
जोडीनें जाउया
जेजुरी थेट
हो म्हन एकडा तू
कढलाय पत्रिकेचा चापेचा रेट
अस्सल ना माझ्या पोलीचा आकार
भरतसरखा एकदुम टॉप
शॉपिंग ला घेउन जाईल तुला
डॅरेक्ट शोप्पेर स्टॉप
तुझ्या डोल्याची चमक धमक
वाजत गाजत घालतिया गोंधळ रा
चल करू प्रेम
रेकॉर्डब्रेक
कपल गोल्डस्टट
लव माझा नाही रे फेक
मी तुझी चेरी
तू माझा केक
प्रेम रेकॉर्डब्रेक
कपल गोल्डस्टट
लव माझा नाही रे फेक
मी तुझी चेरी
तू माझा केक