Оберіть трек для відтворення
मनात नसता तुझ्या गडे तुझ्या गडे
नकळत का मग असे घडे
नकळत का मग असे घडे
डोळ्यातल्या किलबिलल्या
निळसर मैना इवलाल्या
डोळ्यातल्या किलबिलल्या
निळसर मैना इवलाल्या
गालावरी सरसरली
गालावरी सरसरली
कमलदलांची पखरण ही
नजर लावता तुझ्याकडे तुझ्याकडे
नकळत का मग असे घडे
नकळत का मग असे घडे
खट्याळ वारा पिसाळला
खट्याळ वारा पिसाळला
मादक दर्या उफाळला
देहावरी थयथयुत्ती
देहावरी थयथयुत्ती
मणीमोत्यांचे कणकणही
दिव्य साज हा कसा चढे कसा चढे
नकळत का मग असे घडे
नकळत का मग असे घडे
विजय मिळवुनी तुझ्यावर
पदर चालला वार्यावर
विजय मिळवुनी तुझ्यावर
पदर चालला वार्यावर
लज्जाभये फिरुनी सये
लज्जाभये फिरुनी सये
आवरसी मन अवखळ हे
मनात नसता प्रीत जडे
नकळत का मग असे घडे
नकळत का मग असे घडे
मनात नसता तुझ्या गडे तुझ्या गडे
नकळत का मग असे घडे
नकळत का मग असे घडे