Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
लल्लालला, लल्लालला, ललालला ला
लल्लालला, लल्लालला, ललालला ला
कशी झोकात चालली कोळ्याची पोरं
जशी चवथीच्या चंद्राची कोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
कशी झोकात...
हो, कशी झोकात चालली कोळ्याची पोरं
जशी चवथीच्या चंद्राची कोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
फेसाळ दर्याचं पाणी खारं
(पाणी खारं, हो पाणी खारं)
पिसाट पाणी, तुफान वारं
(तुफान वारं, हो तुफान वारं)
ऊरात हिरव्या भरलं हे सारं
भरतीच्या ज्वानीला, ओ-हो-हो
हो, भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर
कशी झोकात, कशी झोकात
(कशी झोकात हो, कशी झोकात हो)
(कशी झोकात चालली कोळ्याची पोरं)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
टाकून टाकशील किती रे जाळी?
मेघांची सावली कुणाला घावली?)
(कुणाला घावली रं? कुणाला घावली?)
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली
रातीला बांग दिली, ओ-हो-हो
हो, रातीला बांग दिली हिच्या समोर
कशी झोकात, कशी झोकात
(कशी झोकात हो, कशी झोकात हो)
(कशी झोकात चालली कोळ्याची पोरं)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
(चाचपून पाहिली रं, चाचपून पाहिली)
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली
(नखऱ्यानं माळली रं, नखऱ्यानं माळली)
कुणाला सांग, कुणावर भाळली?
प्रीतिचा चोर तिचा, हो-हो-हो
हो, प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर
कशी झोकात, बाई गं, कशी झोकात
(कशी झोकात हो, कशी झोकात हो)
(कशी झोकात चालली कोळ्याची पोरं)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)