Оберіть трек для відтворення
आ आ आ आ आ आ आ आ आ आ
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
मुर्ती तुझी असते माझ्या
मुर्ती तुझी असते माझ्या
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
मुर्ती तुझी असते माझ्या
मुर्ती तुझी असते माझ्या
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला आ आ
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला
कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला
गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला
गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला
भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी
कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी
तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात