Оберіть трек для відтворення
ऊर्मिला मी निरोप तुज देता
निरोप तुज देता निरोप तुज देता
जाउ नको तू वनी या क्षणी
जाउ नको तू वनी या क्षणी
सांगु कसे नाथा
निरोप तुज देता
पितृवचनी रामामागुनि
चरण चालती निश्चय करुनी
पितृवचनी रामामागुनि
चरण चालती निश्चय करुनी
बंधुप्रेम हे आ आ आ
बंधुप्रेम हे गहिवरुनीया
मीच स्वये पाहता
निरोप तुज देता
निरोप तुज देता
रघुवंशातिल ज्या पुरुषाला
देव म्हणोनि मी पूजियला
रघुवंशातिल ज्या पुरुषाला
देव म्हणोनि मी पूजियला
वीर धनुर्धर त्या वीराची
वीर धनुर्धर त्या वीराची
असता पतिव्रता
निरोप तुज देता
ऊर्मिला मी
मुग्ध मनाची वेडी माया
दु:ख झेलुनी झिजते काया
मुग्ध मनाची वेडी माया
दु:ख झेलुनी झिजते काया
त्या झिजण्यांतच शतजन्मीचे
त्या झिजण्यांतच शतजन्मीचे
भाग्य मला लाभता
निरोप तुज देता
निरोप तुज देता
ऊर्मिला मी