Оберіть трек для відтворення
तांबडी चामडी ही चमकते उन्हात लकलकालकालाका लकलकालकालाका

तांबडी चामडी ही चमकते उन्हात लकालक
खादीचा पांढरा shirt खाकी pant टाकून मी टकाटक
चेहर्यावर तेज पण हे चकाचक
आवाजात वजन नी बोलन्यात अहे नजाकत!
म्हणून तर एकनारे नाव घेटात हक्क ना
जे तुला डाग दिसत अंगावर
माखलेलो माती चा रंगतच
जे पण काय दिले देवना, मिरवतोय हक्काना
Club मधे Kratex तर मराठी वाजनारच
हमखास! आपल्या कामत नाय कधी काय शंका
Crowd मध्ये दंगा बग साक्षी ला अहे जनता!
जिकडे जाशील तिकडे आपलाच ए डंका
पद्धतशीर कारागीर, लेखनी वर मारलेला रांधा!
मी गाडी वर फिरताना कामानी
मी स्टेज वरती भिजलो की घामानी!
तांबडी चामडी ही चमकते उन्हात लकलकालकालाका लकलकालकालाका
तांबडी चामडी ही चमकते उन्हात लकलकालकालाका लकलकालकालाका
तांबडी चामडी ही चमकते उन्हात लकलकालकालाका लकलकालकालाका
तांबडी चामडी ही चमकते उन्हात लकलकालकालाका लकलकालकालाका
मी stage वरती भिजलो की घामानी!