Оберіть трек для відтворення
योगी पावन मनाचा मनाचा
योगी पावन मनाचा
योगी पावन मनाचा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
योगी पावन मनाचा
विश्व रागे झाले वन्ही
विश्व रागे झाले वन्ही
संते सुखे व्हावे पाणी
संते सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्रे झाले क्लेश
शब्द शस्त्रे झाले क्लेश
संती मानावा उपदेश
संती मानावा उपदेश
योगी पावन मनाचा
विश्वपट ब्रह्म दोरा
विश्वपट ब्रह्म दोरा
आ आ आ आ आ दोरा
विश्वपट ब्रह्म दोरा
विश्वपट ब्रह्म दोरा
विश्वपट ब्रह्म दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
पावन मनाचा
पावन मनाचा