Оберіть трек для відтворення
आ आ आ आ आ
रतिहुन सुंदर मदन-मंजिरी
मदनाचे वरदान तुला
मदनाचे वरदान तुला
मदनाचे वरदान तुला
ललित कोमल तव सुंदरता
ललित कोमल तव सुंदरता लाजविते मंदार-फुला
लाजविते मंदार-फुला
मदनाचे वरदान तुला
मदनाचे वरदान तुला
बघुनि तुला गगनात खंगते
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला
कलेकलेने चंद्रकला
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला ग
कलेकलेने चंद्रकला
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला
कलेकलेने चंद्रकला आ आ आ
आ आ आ आ आ चंद्रकला आ आ आ आ आ
बघुनि तुला गगनात खंगते कलेकलेने चंद्रकला
कळे न मजला वृथा फुलांचा
कळे न मजला वृथा फुलांचा नाद कशाला
नाद कशाला हवा तुला
मदनाचे वरदान तुला
मदनाचे वरदान तुला
रतिहुन सुंदर मदन-मंजिरी
मदनाचे वरदान तुला
मदनाचे वरदान तुला