Оберіть трек для відтворення
ॐ प्रथमं शैलपुत्री च
द्वितीयं ब्रह्माचारिणी
तृतीय चंद्रघण्टेति
कुष्माण्डेति चतुर्थकम्
पंचमं स्कन्दमातेति
षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रि ति
महागौरीति चाऽष्टम्
नवमं सिद्धिदात्री च
नवदुर्गा प्रकीर्तिताः
ॐॐॐ
आई तुझ्या ग चरणी आभाळ धरनी येऊन विसावले
देवा दिकांचे संकट जाई ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
नाद झंकार तू
सारा संसार तू
नाद झंकार तू
सारा संसार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे
तू तपस्विनी (तू तपस्विनी)
आई जगदंबे
तू ओजस्विनी (तू ओजस्विनी)
आई जगदंबे
तेज तेजस्विनी (तेज तेजस्विनी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
जगदंबे आई जगदंबे (जगदंबे आई जगदंबे)
आशेचा अंकुर दे (आशेचा अंकुर दे)
आई जगदंबे आई जगदंबे
तुझी छाया हि अंतरली
आई जगदंबे
तू महेश्वरी (तू महेश्वरी)
आई जगदंबे
तू परमेश्वरी (तू परमेश्वरी)
आई जगदंबे
दुर्गे दुर्गेश्वरी (दुर्गे दुर्गेश्वरी)
आई जगदंबे
घाट घालू किती वाट पाहू किती
लाट मायेची होऊन ये
कणाकणात तू मनामनात तू
जिवाशिवात तू अंबे
धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये
ओढ साठली डोळ्यात मन भेटीला आतुर हे
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे
तू तपस्विनी (तू तपस्विनी)
आई जगदंबे
तू ओजस्विनी (तू ओजस्विनी)
आई जगदंबे
तेज तेजस्विनी (तेज तेजस्विनी)
आई जगदंबे
जगदंबे आई जगदंबे (जगदंबे आई जगदंबे)
मायेची मखमल दे (मायेची मखमल दे)
आई जगदंबे आई जगदंबे (आई जगदंबे आई जगदंबे)
दयेची दरवळ दे (दयेची दरवळ दे)
आई जगदंबे (आई जगदंबे)
तू महेश्वरी (तू महेश्वरी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
तू परमेश्वरी (तू परमेश्वरी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
दुर्गे दुर्गेश्वरी (दुर्गे दुर्गेश्वरी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
पाप वणवा करी आग नजरेतली
महाकालीचे रूप निळे
दिव्य रूपे तुझी दंग दाही दिशा
तुझ्या क्रोधाने दैत्य जळे
देह होऊन गुलाल तुझ्या दारात सांडू दे
साऱ्या जन्माची पुण्याई तुझ्या पायाशी मांडू दे
कधी अंगार तू कधी शृंगार तू
कधी अंगार तू कधी शृंगार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे
तू तपस्विनी (तू तपस्विनी)
आई जगदंबे
तू ओजस्विनी (तू ओजस्विनी)
आई जगदंबे
तेज तेजस्विनी (तेज तेजस्विनी)
आई जगदंबे
जगदंबे आई जगदंबे (जगदंबे आई जगदंबे)
घराला घरपण दे (घराला घरपण दे)
आई जगदंबे आई जगदंबे (आई जगदंबे आई जगदंबे)
माय लेकीचे बंधन हे (माय लेकीचे बंधन हे)
आई जगदंबे (आई जगदंबे)
तू महेश्वरी (तू महेश्वरी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
तू परमेश्वरी (तू परमेश्वरी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
दुर्गे दुर्गेश्वरी (दुर्गे दुर्गेश्वरी)
आई जगदंबे (आई जगदंबे)
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते (आई जगदंबे)
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते (आई जगदंबे)
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते (आई जगदंबे)
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते (आई जगदंबे)