Оберіть трек для відтворення
मुशाफिरा मुशाफिरा, नकोस थांबू इथे तिथे
मुशाफिरा मुशाफिरा, नकोस थांबू इथे तिथे
नकोस थांबू इथे तिथे, नकोस थांबू इथे तिथे
जरी सावली खुणावते
जरी सावली खुणावते
उनाड ते चांदणे एक ते कधी भुलवते निळी नदी
नकोस थांबू चुकूनही , भुलुनही वा थकूनही
मुशाफिरा मुशाफिरा नकोस थांबू इथे तिथे
मुशाफिरा मुशाफिरा नकोस थांबू इथे तिथे
तहानलेल्या जिवा तुझा तूच आसरा ...
तहानलेल्या जिवा तुझा तूच आसरा ....
मुशाफिरा मुशाफिरा नकोस थांबू इथे तिथे
मुशाफिरा मुशाफिरा नकोस थांबू इथे तिथे