Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
तू पागल तू मवाली
तरी फ़िदा मि तुझ्यावर झाली
मला सोडून का बघतो
दुसऱ्या तय मोडल पोरी
तू पागल तू मवाली
तरी फ़िदा मि तुझ्यावर झाली
माला सोडून का बघतो
दुसऱ्या तय मोडल पोरी
देवा सांग कधी तो होईल राजी
त्याला कळेल Feeling माझी
हा ...
मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
मेकअप शकेउप करून
आले राजा तुझ्याच साठी
सोडून साऱ्या दुनियेला पागल तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून आले ......
पार्लरला जाऊन मि facial करून आले .
डोळ्यांना लावले मी lenses New वाले
केसांना curling , Nail art मी करुण आले
one piece मी घालुन राजा , high heel घालून आले
कस तुला impress करू
जरा सांग ना ...
माग माग किती फिरू बोल तू मला
प्यार कधी होईल राजा माझ्यावर तुला
होशील कधी तू माझा सांग ना ज़रा ...
मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून
आले राजा तुझ्याच साठी
सोडून साऱ्या दुनियेला पागल तुझ्याच साठी
मेकअप शेकअप करून आले ......
तुझ्या रूपावर झालो फ़िदा
जन्नत ची हूर तू
स्वर्गातील जणू अप्सरा
हो ओ ओ हो ......
मेकअप तू करते कशाला
natural beauty तू
माझी तू आहेस दिलबरा
पैठनी शालू रानी
देतो मि तुला ग
छम छम पायातील पैंजन
देतो मी तुला
सोन्याचे हाती कंगन देइन मी तुला
कनातील झुमका बाली करीन तुला
आई बाबाला पाहिजे सुन संस्कारी
बन्शील का बायको माझी
सांग न तू पोरी
साडी मध्ये दिसतेस भारी नेस तू नव्वारी
तू साडी मध्ये दिसतेस भारी नेस तू नव्वारी
मराठमोळा श्रृंगार कर तू बघते दुनिया सारी
साडी मध्ये दिसतेस भारी ...