Оберіть трек для відтворення
पापपुण्य जें करशिल जगतीं
चित्रगुप्त मागेल पावतीं
पापाइतुकें माप ओतुनी
पापाइतुकें माप ओतुनी
आ आ आ आ आ आ आ आ आ आ
पापाइतुकें माप ओतुनी जे केले ते तसें भरा
जे केले ते तसें भरा
पापाइतुकें माप ओतुनी
पापाइतुकें माप ओतुनी
जे केले ते
जे केले ते
जे केले ते तसें भरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
तू जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल
जीवन सुखदु:खाची जाळी त्यात लटकले मानव कोळी
जीवन सुखदु:खाची जाळी त्यात लटकले मानव कोळी
एकाने दुसऱ्यास गिळावे
एकाने दुसऱ्यास गिळावे
एकाने दुसऱ्यास गिळावे
एकाने दुसऱ्यास गिळावे हा हा हा हा हा
एकाने दुसऱ्यास गिळावे हाच जगाचा न्याय खरा
हीच जगाची परंपर
एकाने दुसऱ्यास गिळावे
एकाने दुसऱ्यास गिळावे हीच जगाची परंपर
हीच जगाची परंपर
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
तू जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल
मानव जगति दानव झाला
मानव जगति दानव झाला
देवाचाही दगड बनविला
देवाचाही दगड बनविला
कोण कोठला तूं तर पामर
कोण कोठला तूं तर पामर
चुकून तुझा करतील चुरा
जपून टाक पाऊल जरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या मुशाफिरा
जीवनातल्या
जीवनातल्या
जीवनातल्या मुशाफिरा
तू जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल जरा
जपून टाक पाऊल