Оберіть трек для відтворення
जायचे इथून दूर इथून दूर
जायचे इथून दूर
काहूर मनी
जायचे इथून दूर
काहूर मनी
दाटे नयनांत पूर
जायचे इथून दूर दूर
जुळलेल्या तारांतून
जुळलेल्या तारांतून
हो जीवन मधुर गीत
भंगुनिया साज आज
कोसळल्या सूर सूर
जायचे इथून दूर दूर
काहूर मनी
आ आ आ आ आ आ
जायचे इथून दूर
जुळलेल्या तारांतून
जुळलेल्या आ आ आ आ आ आ
जुळलेल्या आ आ आ आ आ आ
जुळलेल्या तारांतून
हो जीवन मधुर गीत
भंगुनिया साज आज
कोसळल्या सूर सूर
जायचे इथून दूर दूर
काहूर मनी
जायचे जायचे जायचे इथून दूर दूर इथून दूर इथून दूर