Оберіть трек для відтворення

चहू दिशातून स्वप्राणातून अस्त तमाचा होवो
(अस्त तमाचा होवो)
चहू दिशातून स्वप्राणातून अस्त तमाचा होवो
उदय तुझ्या किरणांचा देवा
उदय तुझ्या किरणांचा देवा
मम हृदयातून होवो
मम हृदयातून होवो
राजा मोरया मोरया मोरया राजा
राजा मोरया मोरया मोरया राजा
बाळा ईश्वरा दूर्गेशा मोरया राजा
आम्हा आशिष द्या हेरंबा मोरया राजा
विघ्नेशा गणराया घडविसी प्रभात या भुतली
पंचमहाभूतातून येसी रूप नवे घेऊनी
विघ्नेशा गणराया घडविसी प्रभात या भुतली
पंचमहाभूतातून येसी रूप नवे घेऊनी
तशी मोरया घडो जागृती
तशी मोरया घडो जागृती
आत्मस्मरण होवो
उदय तुझ्या किरणांचा देवा
उदय तुझ्या किरणांचा देवा
मम हृदयातून होवो
मम हृदयातून होवो
राजा मोरया मोरया मोरया राजा
राजा मोरया मोरया मोरया राजा
बाळा ईश्वरा दूर्गेशा मोरया राजा
आम्हा आशिष द्या हेरंबा मोरया राजा
तू पतीतांचा पालक तैसा राजा सर्व गुणांचा
सुखकर्ता प्रथमेश विनायक दाता तू बुध्दीचा
तू पतीतांचा पालक तैसा राजा सर्व गुणांचा
सुखकर्ता प्रथमेश विनायक दाता तू बुध्दीचा
उठवी मज निद्रेतून देवा
उठवी मज निद्रेतून देवा
अज्ञान दमण होवो
उदय तुझ्या किरणांचा देवा
उदय तुझ्या किरणांचा देवा
मम हृदयातून होवो
मम हृदयातून होवो
राजा मोरया मोरया मोरया राजा
राजा मोरया मोरया मोरया राजा
बाळा ईश्वरा दूर्गेशा मोरया राजा
आम्हा आशिष द्या हेरंबा मोरया राजा
राजा मोरया मोरया मोरया राजा
राजा मोरया मोरया मोरया राजा