Оберіть трек для відтворення
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
बाग तो आगळा
बाग तो आगळा
बाग तो आगळा चंद्रम्या चा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
घेउनिया संगे
घेउनिया संगे लाटांचे संगीत
घेउनिया संगे लाटांचे संगीत
सागर नाचतो नाचतो
सागर नाचतो किनार्यार्शी
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
सुगंध लेऊन
सुगंध लेऊन उभी जाईजुई जाईजुई जाईजुई
देवा ही पुण्याई
देवा ही पुण्याई
देवा ही पुण्याई तुझीच रे
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
बाग तो आगळा
बाग तो आगळा
बाग तो आगळा
बाग तो आगळा चंद्रम्याचा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा
आकाशी फुलला चांदण्याचा मळा