Оберіть трек для відтворення
धावून ये विठ्ठला सत्वरी
धावून ये विठ्ठला सत्वरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
धावून ये विठ्ठला सत्वरी
धावून ये विठ्ठला सत्वरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
पंढरी सोडून पांडुरंगा गेलासी का दूर
तू नसताना उदास वाटे तुझे हे पंढरपूर
पाहीले आम्ही एकनाथा घरी
पाहीले आम्ही एकनाथा घरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
संत सावत्याच्या मळ्यामध्ये तू गेला का पांडुरंगा
देवा इथं तू नाही म्हणुनी आटली ही चंद्रभागा
बसला कुठे तू कुण्या मंदिरी
बसला कुठे तू कुण्या मंदिरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सखू जनाईची कामे कराया रमलाशी का देवा
चोखोबाची गुरे ओढुनी दमलाशी का देवा
सोपानाच्या सख्या श्रीहरी
सोपानाच्या सख्या श्रीहरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
धावून ये विठ्ठला सत्वरी
धावून ये विठ्ठला सत्वरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी