काळ्या रातीला चांदण चमकाल
तुला पाहून दोस्क भरवाल
पिर्तीच जाल मनी पसाराल
आता हृदयान धक धक करावाळ
थंडी अंगात प्रेम रंगात
थंडी अंगात प्रेम रंगात
चढली नशा तुझया इष्हक़ाची
झॅलो मी तुझा दीवना
झॅलो मी तुझा दीवना
पोरी झॅलो मी तुझा दीवना
काय होताय मला संजेना
मी करताय हा सारा बहाणा
तोड मला तू जवळ घे ना
नको नादी लागू तू माझ्या
नाही हातन गावायची मी तुझया
मझा विचार करू नको राजा
सोडून दे रे तू मझा पिच्छा
हे
नाही हातन गावायची मी तुझया
नाही हातन गावायची मी तुझया
मझा विचार करू नको राजा
सोडून दे रे तू मझा पिच्छा
चाल हट्ट पोरा रस्ता सोड जरा
चाल हट्ट पोरा रस्ता सोड जरा
नको सतौ तू पटायची नाही मी
काय होताय मला संजेना
मी करताय हा सारा बहाणा
तोड मला तू जवळ घे ना
पोरी झालो मी तुझा दीवना
झॅलो मी तुझा दीवना
काय होताय मला संजेना
मी करताय हा सारा बहाणा
तोड मला तू जवळ घे ना हो
मला बुलेट ची हवी सवरी
पुरी करीन तुझी इच्छा सारी
मी घातलाय धत पॅट खप्रा
पुरा करीन तुझा सारा नखरा
हॉल झालाय मनाचा ह्यो सारा
मन भुरालाय तुझे हत्तला
थंडी अंगात प्रेम रंगात
थंडी अंगात प्रेम रंगात
चढली नशा तुझया इष्हक़ाची
काय होताय मला भी कळेना
तोड मला तू जवळ घे ना
पोरा झले मी तुझी दिवाणी
पोरा झले मी तुझी दिवाणी
मी करताय हा सारा बहाणा
पोरी मला तू जवळ घे ना
त त न ना ना त त न ना ना त त न ना ना
त त न ना ना त त न ना ना त त न ना ना