Оберіть трек для відтворення
सांग प्रिये सांग प्रिये
सांग प्रिये सांग प्रिये
घन भरून आले
घन भरून आले
घन भरून आले
सांग प्रिये सांग प्रिये
पैलतीरी या अवेळी पैलतीरी या अवेळी
मेघ आळवीले मेघ आळवीले
सांग प्रिये सांग प्रिये
दशदिशा वादळी अंतरी काजळी
दशदिशा वादळी अंतरी काजळी
संधिकालि या इथे संधिकालि या इथे
अंधारून आले अंधारून आले
सांग प्रिये सांग प्रिये
दाटले आज गगन दाटले आज गगन
का तुझे सजल नयन
पापणीत आसवांस पापणीत आसवांस
गहिवरून आले गहिवरून आले
सांग प्रिये सांग प्रिये
सांग प्रिये