Оберіть трек для відтворення
ही कनकांगी कोण ललना
ही कनकांगी कोण ललना
ही कनकांगी कोण ललना
सौंदर्याचे हे आवाहन
सौंदर्याचे हे आवाहन चित्राची प्रेरणा
ही कनकांगी कोण ललना
ही कनकांगी कोण ललना
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
भ्रमर मनाचा
भ्रमर मनाचा
भ्रमर मनाचा
भ्रमर मनाचा
भ्रमर मनाचा
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
मानसमूर्ती करि चित्रांकित
मानसमूर्ती करि चित्रांकित
मानसमूर्ती करि चित्रांकित
शांत कमलनयना
ही कनकांगी कोण ललना
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
भ्रमर मनाचा आ आ आ आ मनाचा
मनाचा आ आ आ आ मनाचा
आ आ आ आ मनाचा
आ आ आ आ
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
भ्रमर मनाचा रत आ आ
भ्रमर मनाचा रत आ आ
भ्रमर मनाचा रत
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनीं रत
मानसमूर्ती करि चित्रांकित
मानसमूर्ती करि चित्रांकित
मानसमूर्ती करि चित्रांकित
शांत कमलनयना
ही कनकांगी कोण ललना
ही कनकांगी कोण ललना
सौंदर्याचे हे आवाहन चित्राची प्रेरणा
ही कनकांगी कोण ललना
ही कनकांगी कोण ललना
कोण ललना
कोण ललना