Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी
उभा मंदिरी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी
पांडुरंग हरी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
कधी प्रगटला तो जगजेठी
आला पुंडलिकाच्या भेटी
पाहून सेवा खरी पाहून सेवा खरी
थांबला हरी तो पाहे विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
नाम देव नामात रंगला
हरी पांडुरंग हरी पांडुरंग
संत तुका कीर्तनी दंगला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
टाळ घेउनी तरी टाळ घेउनी तरी
चला वारकरी तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
संत जनाई ओवी गाई विठाई ग विठाई
माझी पंढरीची आई कशी सखू अन बहिणाबाई
विठाई ग विठाई माझी पंढरीची आई
रखुमाई मंदिरी रखुमाई मंदिरी
ऐकली परी तो पहा विठेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल