Оберіть трек для відтворення
आला खुशीत् समिंदर,
त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
आला खुशीत् समिंदर,
त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
हिरवं हिरवं पांचूवाणी जळ
हिरवं हिरवं पांचूवाणी जळ
सफेत फेसाची वर खळबळ
सफेत फेसाची वर खळबळ
माशावाणी काळजाची तळमळ
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर ओढी खालीवर
होडी समिंदर ओढी खालीवर
पाण्यावर देइ ना ग ठरू
पाण्यावर देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
तांबडं फुटे आभाळांतरी
तांबडं फुटे आभाळांतरी
रक्तावाणी चमक् पाण्यावरी
रक्तावाणी चमक् पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी
तुझ्या गालावर तसं काही तरी
झाला खुळा समिंदर, नाजुक् होडीवर
खुळा समिंदर, नाजुक् होडीवर
लाटांचा धिंगाणा सुरू
लाटांचा धिंगाणा सुरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
आला खुशीत् समिंदर,
त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सूर्यनारायण हसतो वरी
सूर्यनारायण हसतो वरी
सोनं पिकलं दाहिदिशांतरी
सोनं पिकलं दाहिदिशांतरी
आणि माझ्याहि नवख्या उरी
आणि माझ्याहि नवख्या उरी
आला हासत समिंदर, डुलत फेसावर
हासत समिंदर, डुलत फेसावर
होडीशी गोष्टी करू सजणे,
होडीशी गोष्टी करू,
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
आला खुशीत् समिंदर,
त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
गोऱ्या भाळी तुझ्या लाल् चिरी गं
गोऱ्या भाळी
गोऱ्या भाळी तुझ्या लाल् चिरी
गोऱ्या भाळी तुझ्या लाल् चिरी गं
गोऱ्या भाळी
गं
गोर्या भाळी तुझ्या लाल् चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी
हिरव्या साडीला लालभडक धारी
उरी कसली ग गोड शिरशिरी
उरी कसली ग गोड शिरशिरी
खुशी झाला समिंदर,
त्याच्या उरावर
चाले होडी भुरुभुरू
खुशी झाला समिंदर,
त्याच्या उरावर
चाले होडी भुरुभुरू
सजणे, वार्यावर जणु पाखरू!
सजणे, वार्यावर जणु पाखरू!
आला खुशीत् समिंदर,
त्याला नाही धिर,
खुशीत् समिंदर,
त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
सजणे, होडीला बघतोय् धरू
गं सजणे, होडीला बघतोय् धरू