Оберіть трек для відтворення
तुजविण ना आधार
गणराया, तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार
देवा, मज तुजविण ना आधार
मी तुझ्या कृपेची आचक
आस करा साकार
देवा, माझी आस करा साकार
देवा, मज तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार
देवा, मज तुजविण ना आधार
संसारी या वादळ-वारे
निषत बुडले चंद्र-तारे
संसारी या वादळ-वारे
निषत बुडले चंद्र-तारे
दूर करी अंधार
आता दूर करी अंधार
देवा, मज तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार
गणराया, तुजविण ना आधार
तुला विनविते श्री गणराया
भवसागर हा पार कराया
तुला विनविते श्री गणराया
भवसागर हा पार कराया
करिते तुझा पुकार
आता करिते तुझा पुकार
देवा, मज तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार
देवा, मज तुजविण ना आधार
तूचि माझा एकच त्राता
तू दाता अन भाग्यविधाता
तूचि माझा एकच त्राता
तू दाता अन भाग्यविधाता
महिमा दिव्य अपार
देवा, तुझी महिमा दिव्य अपार
देवा, मज तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार
गणराया, तुजविण ना आधार
मी तुझ्या कृपेची आचक
आस करा साकार
देवा, माझी आस करा साकार
देवा, मज तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार
देवा, मज तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार, ओ
तुजविण ना आधार