Оберіть трек для відтворення
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी
आतुर डोळे तुझ्याच साठी
व्याकुळ वेडी काया
आतुर डोळे तुझ्याच साठी
व्याकुळ वेडी काया
जीव उतावीळ आसुसला
मिठीत तुझ्या मिसळाया
मिठीत तुझ्या मिसळाया
बंध जगाचे खेळ सारे आले भिरकाने
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी
गुरफटलेले पाऊल फसवी
गर्द धुक्याची वाट
हो गुरफटलेले पाऊल फसवी
गर्द धुक्याची वाट
अन शंकेच्या खांद्यावरती विश्वासाचा हाथ
विझलं विश्वासाचा हाथ
हाला हुताच्या भयात कारीन
गेले मी हरवुनी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी