Оберіть трек для відтворення
भासे जनात राया
भासे राया
भासे जनात राया हां असे मनात राया
हां असे मनात राया
नवखंड देह नटला
नवखंड देह नटला दिलदार प्यार राया
दिलदार प्यार राया
भासे जनात राया
भासे जनात राया
मागे सदा फिराया
मागे सदा फिराया भागे अनंत काया
भागे अनंत काया
लावे जिवास माया
लावे जिवास माया
लावे जिवास माया लाभे परि न राया
लाभे परि न राया
हाती अखंड भरला आ आ आ आ
हाती अखंड भरला
हाती अखंड भरला
हाती अखंड भरला इष्के शराबे प्याला
इष्के शराबे प्याला
नाही अजून प्याला
नाही अजून प्याला
नाही अजून प्याला
नाही अजून प्याला आ आ
नाही अजून प्याला
नाही अजून प्याला आ आ
नाही अजून प्याला अजून प्याला
नाही अजून प्याला अजून प्याला अजून प्याला
नाही अजून प्याला दिलदार प्यार राया
दिलदार प्यार राया
दिलदार प्यार राया
भासे जनात
भासे जनात आ आ
भासे जनात राया हां असे मनात राया
असे मनात राया
असे मनात राया