Оберіть трек для відтворення
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
निढळावरी कर ठेवुनी, निढळावरी कर ठेवुनी
वाट मी पाहे, ओ देवा, वाट मी पाहे, ओ देवा
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
आलिया-गेलीया हाती धाडी निरोप
आलिया-गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे माझा, पंढरपुरी आहे माझा
माय-बाप, ओ देवा, माय-बाप, ओ देवा
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला?
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला?
गरुडावरी बैसुन माझा, गरुडावरी बैसुन माझा
कैवारी आला, हो देवा, कैवारी आला, हो देवा
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवे, विष्णुदास नामा जीवे
भावे ओवाळी, हो देवा, भावे ओवाळी, हो देवा
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
माऊलीये, माऊलीये