Оберіть трек для відтворення
खंबीर तू, रणवीर तू
समरांगणी शातीर तू
तीर तू, तलवार तू
पट्टा, भाला, खंजीर तू
खंबीर तू, रणवीर तू
समरांगणी शातीर तू
सह्यगिरीचा फत्थर फोडून
जन्मा आला लाव्हा तू
निधडी छाती, कोट स्वराज्या
शिवशंभूचा छावा तू
खंबीर तू, रणवीर तू
समरांगणी शातीर तू
खंबीर तू, रणवीर तू
समरांगणी शातीर तू
उग्र, रांगडा, ज्वलंत कातळ
शिवसैन्याचा रावा तू
रणतीर्थाने पावन हि
धगधगती भगवी ज्वाला तू
खंबीर तू, रणवीर तू
समरांगणी शातीर तू
खंबीर तू, रणवीर तू
समरांगणी शातीर तू
तुझ्या कीर्तीचा डम-डम वाजो (हे-ओ)
तुझ्या शक्तीचा परचम नाचो (हे)
तुझ्या कीर्तीचा डम-डम वाजो (हे-ओ)
तुझ्या शक्तीचा परचम नाचो (हे)
सह्याद्रीच्या पिढ्या-पिढ्यांतून
हंबीर शिवतांडव गाजो
हंबीर शिवतांडव गाजो
हे, हंबीर शिवतांडव गाजो
खंबीर तू, हंबीर तू
रणवीर तू, हंबीर तू
खंबीर तू, हंबीर तू
रणवीर तू, हंबीर तू