Оберіть трек для відтворення
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
माझा बाळराजा, आला बाळराजा
माझा बाळराजा, आला बाळराजा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
इवले-इवले डोळे, हासती गं भोळे
इवले-इवले डोळे, हासती गं भोळे
जावळ कुरळे बाळ खेळे, बाळ खेळे
नाच गं मयुराचा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
हनुवरी तीळ शोभतो वेल्हाळ
हनुवरी तीळ शोभतो वेल्हाळ
गोल तिरळीवाळ बाळराजे, बाळराजे
कंठ गं राघवाचा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
गुलाबाचे फुल, गोरे-गोरे गाल
गुलाबाचे फुल, गोरे-गोरे गाल
उगविते मोल चैतन्याचे, चैतन्याचे
कृष्ण गं गोकुळीचा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
माझा बाळराजा, आला हा बाळराजा
माझा बाळराजा, आला हा बाळराजा
आला गं बाई, अंगणी, अंगणी बाळराजा
हो, बाळराजा