Оберіть трек для відтворення
झा ग डी मा ग डी झा ग डी मा ग डी
रसरसलेली हि माझी जवानी
भरल्या बायांची हि अदा नूरानी अरे अरे अरे
रसरसलेली हि माझी जवानी
भरल्या बायांची हि अदा नूरानी
खजिना हलून या जो तो खुलला तापलंय
ज्वानीचा फिव्हर माझा ज्याला त्याला चढलाय
शिकारी तू है मै भोळी मैना
सब लोगो का प्यार है याही केहना
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
झा ग डी मा ग डी झा ग डी मा ग डी
मजनू दिवाने मेरे सर्फिरे
ठुमके पे मेरे इलाका हिले
झा ग डी मा ग डी झा ग डी मा ग डी
मजनू दिवाने मेरे सर्फिरे
ठुमके पे मेरे इलाका हिले
टल्ली नजर साऱ्या तापल्यात ह्या
किस्का होगा माल ये रसभर
ये टांग चोळी लागती मी गोळी
नियत कामिनी पार दिल कि मै भोळी
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
झा ग डी मा ग डी झा ग डी मा ग डी
कॉटरसे ज्यादा हि माझी नशा
ओठांचा हा पॅक भुलवी दिशा
कॉटरसे ज्यादा हि माझी नशा
ओठांचा हा पॅक भुलवी दिशा
ना सोडा पाण्याची याला गरज
कच्ची घे राजा तू फुल्टू कडक
मेरी मधुबाला दिल तुजपें आला
तेरे लिये लावू मै गाडी बंगला
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली
आली रे आली करणे पटेली
सबके दिलो कि मै आयटम हटली