Оберіть трек для відтворення
ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा
संत भक्तांनो वंदन करा
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा
संत भक्तांनो वंदन करा
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
गोंदवल्याची पावन भूमी इथे नांदले गणूश्री स्वामी
(गोंदवल्याची पावन भूमी इथे नांदले गणूश्री स्वामी)
गोंदवल्याची पावन भूमी इथे नांदले गणूश्री स्वामी
(गोंदवल्याची पावन भूमी इथे नांदले गणूश्री स्वामी)
पुण्य समाधी गोंदवल्याची (पुण्य समाधी गोंदवल्याची)
पुण्य समाधी गोंदवल्याची भोळा भाव खरा
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
वडिलोपार्जित ते कुलकर्णी, प्रपंच अवघा रामाचरणी
(वडिलोपार्जित ते कुलकर्णी, प्रपंच अवघा रामाचरणी)
वडिलोपार्जित ते कुलकर्णी, प्रपंच अवघा रामाचरणी
(वडिलोपार्जित ते कुलकर्णी, प्रपंच अवघा रामाचरणी)
नाम गायिले "राम" पाहिले (नाम गायिले "राम" पाहिले)
नाम गायिले "राम" पाहिले श्रीमहाराजा स्मरा
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
रावजी नंदन गीता कुमारा नित्य अळवूया दयासागरा
(रावजी नंदन गीता कुमारा नित्य अळवूया दयासागरा)
रावजी नंदन गीता कुमारा नित्य अळवूया दयासागरा
(रावजी नंदन गीता कुमारा नित्य अळवूया दयासागरा)
त्यागूनी स्वार्थ ठेवू परमार्थ (त्यागूनी स्वार्थ ठेवू परमार्थ)
त्यागूनी स्वार्थ ठेवू परमार्थ भक्तिमार्ग खरा
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)
(ओंकारा, गुरुवरा संत भक्तांनो वंदन करा)
(संत भक्तांनो वंदन करा)