Оберіть трек для відтворення
चंद्राचे चांदणे जणू ही सूर्या सम मालिनी
प्रिय साऱ्यांचे करावयाला आली प्रियदर्शिनी

वारसा लाभला हिमालयाहून थोर
वारसा लाभला हिमालयाहून थोर
आरसा असे प्रत्याचा नित्य समोर
काट्यावरूनी हसत निघाली
काट्यावरूनी हसत निघाली
आज फुलांच्या वनी
प्रिय साऱ्यांचे करावयाला आली प्रियदर्शिनी
प्रिय साऱ्यांचे करावयाला आली प्रियदर्शिनी
अंधार प्यावया झाली ही अंगार
जाहली तृषार्थासाठी ही जलधार
अंधार प्यावया झाली ही अंगार
जाहली तृषार्थासाठी ही जलधार
फुले धरित्री गात्री-गात्री...
फुले धरित्री गात्री-गात्री येता मंदाकिनी