Оберіть трек для відтворення
काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला
आक्रंदतात कोणी
आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे
मज फूल ही रुतावे
हा दैवयोग आहे
रुते कुणाला काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला
सांगू कशी कुणाला
सांगू कशी कुणाला
कळातल्या जिवाची
सांगू कशी कुणाला
कळातल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे
रुते कुणाला काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला
काही करु पहातो
काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही
माझे अबोलणे ही विपरीत होत आहे
विपरीत होत आहे
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
रुते कुणाला काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला
काटा रुते कुणाला